Homeविदर्भनागपुरअनैतिक संबंधातून युवकाची निर्घृण हत्या! वणी पोलिसांची जलद कारवाई — दोन आरोपी...

अनैतिक संबंधातून युवकाची निर्घृण हत्या! वणी पोलिसांची जलद कारवाई — दोन आरोपी अटकेत. मृतक स्वप्नील राऊत याची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे तपासात उघड. फक्त काही तासांत वणी पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत करत आरोपींना पकडले…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणी शहरात घडलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा वणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला आहे. तपासात अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

दि. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास मृतक स्वप्नील किशोर राऊत (वय २६, व्यवसाय – मजुरी, रा. रंगनाथनगर, वणी) याला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला.

ठेकेदाराकडून पैसे आणायचे असल्याचे सांगून तो घरातून बाहेर पडला.

सायंकाळी ६ वाजता पत्नीशी शेवटचा फोन संपर्क झाला, मात्र रात्री ८ वाजल्यापासून त्याचा मोबाईल बंद होता.

दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी कुटुंबीयांनी शोध घेतला असता, सायंकाळी गजानन नगरी परिसरात गळा व डोक्याला गंभीर मार लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

फिर्यादी चेतन किशोर राऊत (मृतकाचा मोठा भाऊ) यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

👮‍♂️ पोलिसांची तत्पर कारवाई :

फिर्यादीच्या जबानीवरून वणी पोलिसांनी तात्काळ गु.र.नं. ६८२/२०२५, कलम १०३(१) भा.न्या.सं. (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदविला.

मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक श्री. गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने वणी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त तपास सुरू केला.

 

तपास पथक:

पो.उप.नि. सुदाम आसोरे, पोलीस अंमलदार श्याम (ब.नं.४११), नंदकुमार (९९३), मानेश्वर (१३६३), गजानन (१३०९), गणेश (३९८) तसेच स्थानिक गुन्हे शाखा वणीचे अधिकारी.

🔍 तपास आणि तांत्रिक पुरावे :

सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाद्वारे मृतकाच्या शेवटच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला.

मृतक दि. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:३५ वाजता लाल रंगाच्या पॅशन प्रो (MH ३४ Z ५८१३) या दुचाकीवर दोन व्यक्तीं सोबत दिसला होता.

त्या दिशेने तपास पुढे नेऊन पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचले.

आरोपींची माहिती व हत्येचे कारण :

अटक आरोपी :

 सुमेश रमेश टेकाम (वय २४, रा. वडजापूर, ता. वणी)

 सौरभ मारोती आत्रम (वय २७, रा. वडजापूर, ता. वणी)

दोघांच्या चौकशीतून समोर आले की, अनैतिक संबंधाच्या कारणातून झालेल्या वादातून स्वप्नीलची हत्या करण्यात आली.

वणी पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि कौशल्याने या गंभीर गुन्ह्याची उकल केली आहे.

स पो.उप.नि. सुदाम आसोरे, पोलीस स्टेशन वणी करीत आहेत.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए