Homeखेलवणीत 'जागतिक महिला दिना'निमित्त रंगणार भव्य 'महिला मेळावा' व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी!

वणीत ‘जागतिक महिला दिना’निमित्त रंगणार भव्य ‘महिला मेळावा’ व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगरसेविका प्रभाग क्र. २ सौ.रिता महेश पहापळे यांच्या वतीने वणी शहरात ‘भव्य महिला मेळावा’ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी आयोजित हा सोहळा रविवार, ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता प्रगतीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ संपन्न होणार आहे.

नगरध्यक्षा सौ. विद्याताई सचिन आत्राम आणि नगरसेविका प्रभाग क्रमांक २ तसेच सभापती (महिला व बाल कल्याण विभाग) सौ. रिता महेश पहापले यांच्या प्रमुख पुढाकाराने होत असलेल्या या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

स्पर्धा आणि आकर्षक बक्षिसे:

या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे आयोजित विविध स्पर्धा आणि त्यातील भरघोस बक्षिसे.

१. समूह नृत्य स्पर्धा:

प्रथम बक्षिस: ₹ ५,००० (स्व. देवीदासजी डोर्लीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री. सचिन डोर्लीकर यांच्याकडून)

द्वितीय बक्षिस: ₹ ४,००० (श्री. निकेश माकडे व श्री. प्रमोद केशवराव रेगुंडवार यांच्याकडून)

तृतीय बक्षिस: ₹ २,००० (विद्या हार्डवेअर, संचालक: श्री. मनेश तुराणकर यांच्याकडून)

प्रोत्साहनपर बक्षिस: जगदंबा डेअरी फार्म,स्वीट मार्ट तर्फे सहभागी स्पर्धकांना आकर्षक गिफ्ट..

कराओके स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना साईदिप इलेक्ट्रिकल्स तर्फे आकर्षक गिफ्ट व मोमेंटो दिल्या जाणार.प्रोपा.राहुल रेगुंडवार

२. रांगोळी स्पर्धा:

प्रथम बक्षिस: ₹ ७०१ (श्री. जयप्रकाश सूर्यवंशी सर यांच्याकडून)

द्वितीय बक्षिस: ₹ ५०१ (श्री. देवेंद्र खरवडे सर यांच्याकडून)

तृतीय बक्षिस: ₹ ३०१ (श्री. विजय चव्हाण सर यांच्याकडून)

३. कराओके गायन (सिंगल/कपल्स ड्युएट सॉंग):

या स्पर्धेतील प्रत्येक सहभागी स्पर्धकास आकर्षक मोमेंटो देऊन गौरविण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचा तपशील:

दिनांक: रविवार, ८ मार्च २०२६

वेळ: सायंकाळी ५:०० वाजता

स्थळ: पाण्याच्या टाकीजवळ, प्रगतीनगर, वणी.

या कार्यक्रमाला वणीतील राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. वणी शहर व परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी या मेळाव्यात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए