Homeखेलवणी नगर परिषदेचा पुढाकार: १३ मार्चला भव्य 'सांस्कृतिक महोत्सव' व 'महिला मेळावा';...

वणी नगर परिषदेचा पुढाकार: १३ मार्चला भव्य ‘सांस्कृतिक महोत्सव’ व ‘महिला मेळावा’; दिग्गज महिला नेत्यांची राहणार उपस्थिती!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगर परिषद वणी (जि. यवतमाळ) अंतर्गत महिला व बालकल्याण समिती आणि दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक १३ मार्च २०२६ रोजी एस.बी. लॉन, वणी येथे भव्य ‘सांस्कृतिक महोत्सव तथा उद्योजक महिला मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार ही करण्यात येणार आहे, तसेच त्यांचे मार्गदर्शन ही उपस्थितांना लाभणार आहे…

दिग्गज मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन व सत्कार…

या कार्यक्रमाचे उद्घाटन यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मा. ॲड. प्रियदर्शिनी उईके यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी नगर परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. विद्याताई खेमराज आत्राम लाभणार आहेत.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांची उपस्थिती राहणार आहे, ज्यामध्ये:

मा. प्रा. डॉ. नीलिमा धवणे (लोकमान्य टिळक महा., वणी)

मा. सौ. शालिनीताई रासेकर (माजी अध्यक्ष, न.प. वणी)

मा. सौ. आशाताई टोंगे (माजी अध्यक्ष, न.प. वणी)

मा. सौ. साधनाताई गोहोकार (माजी अध्यक्ष, न.प. वणी)

मा. डॉ. हेमलताताई लामगे (माजी अध्यक्ष, न.प. वणी)

मा. सौ. अर्चनाताई थेरे (माजी अध्यक्ष, न.प. वणी)

मा. सौ. प्रियाताई लभाने (माजी अध्यक्ष, न.प. वणी)

मा. सौ. करुणाताई कांबळे (माजी अध्यक्ष तथा नगरसेविका, न.प. वणी)

मा. सौ. मिरा गाडे

कार्यक्रमाची रूपरेषा व आकर्षणे…

सकाळी ११:०० वाजता ‘उद्योजक महिला गटांचे प्रदर्शन व विक्री’ दालनाचे उद्घाटन होईल. सकाळी ११:३० पासून महिलांच्या कलागुणांना वाव देणारे सोलो डान्स, ग्रुप डान्स, नाटिका, भारूड आणि गोंधळ असे भरगच्च कार्यक्रम सादर होतील. सायंकाळी ५:०० वाजता स्नेहभोजन आणि ५:३० वाजता बक्षीस वितरण समारंभ पार पडेल.

आयोजक व नियोजन समिती…

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी महिला व बालकल्याण समितीच्या पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत. यामध्ये:

सौ. रिता महेश पहापळे (सभापती, महिला व बालकल्याण, न.प. वणी)

सौ. मनिषा राजू गव्हाणे (उपसभापती, महिला व बालकल्याण, न.प. वणी)

सौ. सोनाली प्रशांत निमकर (शिक्षण सभापती, न.प. वणी)

यांसोबतच नगर परिषद सदस्या सौ. प्रणाली गणेश देऊळकर, सौ. वैशाली विनोद वातीले, सौ. अर्चना संजय पुनवटकर, सौ. उषा नथ्थू डुकरे, सौ. करुणा रवींद्र कांबळे, सौ. प्रमिला मनोज चौधरी, सौ. अल्का मारोती मोवाडे, सौ. किरण शंकर देरकर, सौ. आरती गिरीश वांढरे, सौ. रेखा विलास कोवे, सौ. पुजा रामगिरवार आणि सौ. अर्चना शंकरराव झिलपे यांचा सक्रिय सहभाग आहे.

स्टॉल नोंदणीसाठी संपर्क:

प्रदर्शनात स्टॉल लावू इच्छिणाऱ्या महिलांनी रुणाली मस्के, सोनाली तिवारी, मंजीत कौर सिंग, वर्षा लाकडे, प्रिया मेश्राम, रंजना भांडारवार, शिल्पा बेतवार, दुर्गा विरूळकर, शारदा दोरखंडे आणि ममता मेगावार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए