सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
१९८९ पासून अखंड सेवेत कार्यरत असलेल्या येथील नामांकित ‘श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वणी’ यांच्या वतीने सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक व नागरिकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पतसंस्थेने आपल्या ३८ वर्षांच्या विश्वासाच्या बळावर दिवाळीच्या मुहूर्तावर विविध आकर्षक ठेवी आणि कर्ज योजना जाहीर केल्या आहेत.
ठेवीदारांसाठी सुवर्णसंधी:
* मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर: सामान्य नागरिकांसाठी ३% ते ८.५०% पर्यंत, तर महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी ३% ते कमाल ९% पर्यंत भरघोस परतावा देणारा व्याजदर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
* दाम दुप्पट योजना: अवघ्या ९० महिन्यांत ठेवीची रक्कम दामदुप्पट करण्याची सोय.
* एम आय एस (MIS) स्कीम: ₹१,००,०००/- च्या मुदत ठेवीवर दरमहा ₹७५०/- मासिक व्याजदर (किमान २ वर्षांसाठी).दिवाळी विशेष धनवर्षाव योजना कालावधी ३० नोव्हेंबर पर्यंत ४४४ दिवसांकरिता १०% व्याज. सोनेतारण व इतर कर्ज सुविधा:
संस्थेतर्फे १० ग्रॅम सोन्यावर तब्बल १,१८,०००/- रुपये गोल्ड लोन दिले जात असून गहाण कर्ज, आवर्त व मासिक ठेव, तसेच वैयक्तिक कर्ज यांसारख्या सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
आधुनिक बँकिंग सुविधा:
ग्राहकांच्या सोयीसाठी आरटीजीएस (RTGS), एनईएफटी (NEFT), एसएमएस बँकिंग आणि सुरक्षित लॉकर्सची सुविधा देण्यात येत आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र वणी, मारेगाव, मुकुटबन, घाटंजी, वरोरा, गडचांदूर, चंद्रपूर, राजुरा, मूल, भद्रावती, चिमूर, यवतमाळ, आर्णी, ब्रम्हपुरी, वडसा, नेर, हिंगणघाट, गडचिरोली, गोंडपिपरी आणि वर्धा यांसह संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारलेले आहे.
संचालक मंडळाकडून दिवाळीच्या शुभेच्छा:

दिवाळीच्या या मंगल पर्वावर पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे, उपाध्यक्ष श्री. विवेकानंद मांडवकर, संचालक डॉ. भुपाळराव पिंपळशेंडे, श्री. हरीशंकर पांडे, श्री. रमेश भोंगळे, श्री. सुरेश बरडे, श्री. सुधिर दामले, ॲड. घनश्याम निखाडे, श्री. परीक्षित एकरे, श्री. चिंतामण आगलावे, श्री. पुरूषोत्तम बद्दमवार, श्री. उदय रायपूरे, श्री. लिंगारेड्डी अंडेलवार, श्री. अरविंद ठाकरे, श्री. सुनिल देठे, संचालिका सौ. छायाताई ठाकुरवार, सौ. निमाताई जिवने तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय दोरखंडे यांनी सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत या नवनवीन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
* पत्ता: राम शेवाळकर परिसर, यवतमाळ रोड, वणी, जि. यवतमाळ.
* संपर्क: 8446186216 | वेबसाइट: rsnsp.com

























